प्रॉपर्टी करार म्हणजे काय?

एखादी मालमत्ता खरेदी, विक्री, भाडेपट्टी, हस्तांतर किंवा एकत्र मालकी यासारख्या व्यवहारांसाठी तयार केला जाणारा कायदेशीर दस्तऐवज म्हणजे प्रॉपर्टी करार.


प्रमुख प्रकारचे प्रॉपर्टी करार:

  • खरेदी-विक्री करार (Agreement for Sale)
  • लीव्ह अँड लायसन्स करार (Leave & License Agreement)
  • भाडे करार (Rent Agreement)
  • सह-मालकी करार (Joint Ownership Agreement)
  • विलंब शुल्क करार / बांधकाम व्यवहार करार (Builder Agreements)

करार करण्याची प्रक्रिया:

  • तज्ज्ञ वकिलाकडून करार मसुदा तयार करणे
  • आवश्यक त्या कायदेशीर अटींचा समावेश
  • स्टॅम्प ड्युटी आणि नोंदणी
  • ऑनलाईन किंवा सब-रजिस्ट्रार कार्यालयात नोंदणी 

No comments:

Post a Comment